Business

रायगड जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे दिनांक ०९ व १० जुलै रोजीच्या उमेदवारांची मैदानी चाचणी वेळापत्रकाममध्ये बदल

रायगड जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे दिनांक ०९ व १० जुलै रोजीच्या उमेदवारांची मैदानी चाचणी वेळापत्रकाममध्ये प्रमाणे बदल

⭕️ दि.०९/०७/२०२४ ची मैदानी चाचणी १५ जुलै २०२४ रोजी होईल.

⭕️ दि.१०/०७/२०२४ ची मैदानी चाचणी १६ जुलै २०२४ रोजी होईल.


रायगड : सध्या अलिबाग, जि. रायगड मध्ये जोरदार पाऊस सुरु असल्याने उमेदवारांना मैदानी चाचणीकरीता पोहचणे अडचणीचे तसेच जिकरीचे होत आहे. त्यामुळे दि.०९.०७.२०२४ व दि.१०.०७.२०२४ रोजी ज्या उमेदवारांची मैदानी चाचणी आहे, त्यांची मैदानी चाचणी नमूद केलेल्या दिवशी घेण्यांत येणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.


Post a Comment

0 Comments