Business

मुंबई आझाद मैदानावर उपोषणाला बसणार - अनिता वानखडे

         अनिता वानखडे यांनी  वारंवार तक्रार अर्ज सादर करून देखील  संबंधित अधिकाऱ्यांनी चंद्रकांत शेळके अंबड तहसीलदार, तत्कालीन तहसीलदार पैठण यांच्या कडून तीन अपत्ये बाबत आजतागायत कोणताही खुलासा  घेऊन अहवाल सादर केलेला नाही. यावरून असे  दिलेली तक्रार ही  पुराव्यानिशी  सत्य परिस्थितीवर असुन तहसीलदार अंबड यांच्यावर तात्काळ फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच आतापर्यंत शासनाचे जे वेतन त्यांना देण्यात आले. त्या सर्व वेतनाची वसुली सुरू करावी, यासाठी २० मार्च २०२३ रोजी आझाद मैदान, मुंबई या ठिकाणी आमरण  उपोषणाला बसावे लागेल. अशा प्रकारचे  निवेदन   मुख्यमंत्र्यांना तसेच अप्पर सचिव, महसूल व वन विभाग मंत्रालय, यांना देण्यात आलेले आहे.

राजकीय लोक पुरावे सादर केले आहेत त्यांच्या विधानाचे पद रिक्त अधिकारी अधिकारी करणे आवश्यक आहे. हे मात्र खरे !

- अनिता नितीन पा.वांखडे